मराठीतला एक टॅलेन्टेड एक्टर म्हणजे उमेश कामत ....उमेश लवकरच एका नव्या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाला आहे. पाठीच्या कण्यावरील संशोधनातून जगविख्यात झालेल्या डॉ प्रेमानंद रामाणी यांच्या जीवनचरित्रावर आधारित "ताठकणा" हा आगामी सिनेमा उमेश घेऊन येतोय., या सिनेमात उमेश डॉक्टरांची प्रमुख भूमिका साकारतोय. या सिनेमाचा फर्स्ट लूक नुकताच उमेशने इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि या सिनेमाची उत्सुकता आणखी वाढवली....‘डॉ.रामाणी यांच्यासारख्या ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाची भूमिका मला करायला मिळाली ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचे’, उमेशने स्पष्ट केलं आहे..<br />#lokmatcnxfilmy #TaathKana #DrRamani #UmeshKamat <br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br />सबस्क्राईब करायला क्लिक करा - <br />https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber